अंथुर्णे ता. इंदापूर शाखा स्थलांतराचे वेळी इमारतीच्या कोनशीला उद्घघाटन प्रसंगी खासदार मा. सौ. सुप्रियाताई सुळे केंद्रीय कृषीमंत्री मा. ना. शरदचंद्रजी पवार, विधानसभा अध्यक्ष मा. ना. दिलीपराव वळसे-पाटील, गृहमंत्री मा. ना. आर. आर. पाटील, बँकेचे अध्यक्ष मा. प्रा. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष मा. अड. संजय काळे, संचालक मा. दत्तात्रय भरणे व इतर
 
अंथुर्णे ता. इंदापूर शाखा स्थलांतर प्रसंगी केंद्रीय कृषीमंत्री मा. ना. शरदचंद्रजी पवार, विधानसभा अध्यक्ष मा. ना. दिलीपराव वळसे-पाटील, उपमुख्यमंत्री मा. ना. अजित पवार, गृहमंत्री मा. ना. आर. आर. पाटील, जलसंपदा मंत्री मा. ना. रामराजे निंबाळकर, मा. खासदार सुप्रियाताई सुळे, बँकेचे अध्यक्ष मा. प्रा. दिगंबर दुर्गाडे व इतर
 
जिल्हा परिषद शाखा विस्तारित कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री मा. ना. अजित पवार, ग्रामविकासमंत्री मा.ना. जयंतराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा मा.सौ. सविताताई दगडे व इतर
 
बारामती येथे युवती मेळाव्यात बँकेच्या स्टॉलवर माहिती घेताना खासदार मा. सौ. सुप्रियाताई सुळे, मा. सौ. सुनेत्राताई पवार व इतर
 
जांबुत ता. शिरूर शाखा स्थलांतर प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना विधानसभा अध्यक्ष मा. ना. दिलीपराव वळसे-पाटील, माजी आमदार मा. पोपटराव गावडे, बँकेचे अध्यक्ष मा. प्रा. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष मा. अड. संजय काळे, संचालक मा. निवृत्तीअण्णा गवारी व इतर
 
बँकेच्या मुख्य कार्यालय इमारतीतील एटीएम केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी विधानसभा अध्यक्ष मा. ना. दिलीपराव वळसे-पाटील, बँकेचे अध्यक्ष मा. प्रा. दिगंबर दुर्गाडे, संचालक मा. आमदार रमेश थोरात, मा. दत्तात्रय भरणे, मा. रेवणनाथ दारवटकर, मा. ज्ञानेश्वर दाभाडे, मा. आत्माराम कलाटे, मा. बबनराव भेगडे व इतर
 
जागतिक महिला दिन मेळाव्यानिमित्त महिला बचत गट मार्गदर्शक पुस्तिकेचे वितरण करताना अध्यक्ष मा. प्रा. दिगंबर दुर्गाडे, मा. संचालिका श्रीमती राजश्री बोरकर, सौ. जयश्रीताई पलांडे, सौ. निला गाडे व इतर
 
मार्केट कमिटी इंदापूर ता. इंदापूर शाखेच्या स्थलांतर प्रसंगी बँकेचे अध्यक्ष मा. प्रा. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष मा. अड. संजय काळे, संचालक मा. आप्पासाहेब जगदाळे, मा. आत्माराम कलाटे, मा. दत्तात्रय भरणे इ इतर
पान :