कर्ज योजना - नियोजन व विकास (नॉन फार्म सेक्टर कर्ज)
दीर्घ मुदत कर्ज
उपसा जलसिंचन योजना
फलोद्यान लागवड प्रकल्प
दुग्ध व्यवसायांतर्गत म्हैसपालन प्रकल्प
२० + १ मेंढी संगोपन व्यवसाय
 
मध्यम मुदत कर्ज
हरितगृह प्रकल्प ( ग्रीन हाऊस )
५० + २ बंदिस्त शेळीपालन प्रकल्प
केंद्र शासनाच्या स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजने अंतर्गत शेळी / मेंढीपालन योजना
दुग्धव्यवसायासाठी ४ / १० / २० गायपाल प्रकल्प
वराह पालन प्रकल्प
कॉंट्रॅक्ट फार्मिंग संकल्पनेनुसार ५००० मांसाळ पक्षी प्रकल्पांतर्गत शेड बांधकाम व इतर साहित्यासाठी मध्यम मुदत कर्ज
कृषि पदवीधरांनी चालविलेल्या कृषी चिकित्सालय व कृषि व्यवसाय केंद्रासाठी स्वंयचलित फेर कर्ज योजनेखाली थेट मध्यम मुदत कर्ज
शेतकर्‍याना शेती व शेती पूरक व्यवसाय करण्यासाठी थेट मुदतीकर्ज
 
नॉन फार्म सेक्टर अंतर्गत, सुशिक्षित बेरोजगार / उद्योजकांना कर्ज पुरवठा करणे संदर्भात नाबार्ड मान्य उद्योगांची यादी
 
  • हातकाम - हस्तव्यवसाय
  • ग्रामोद्योग
  • चामडी कारखानदारी
  • कुंभार कारखाना
  • पेपर कारखाना
  • छपाई - पुस्तक बांधणी कारखानदारी
  • काच कारखाना
  • रबर कारखानदारी
  • बांधकाम निर्मिती व्यवसाय
  • रासायनिक लघुउद्योग
  • पेट्रीकेमिकल प्लॅस्टिक कारकानदारी
  • सर्वसाधारण स्थापत्य व्यवसाय
  • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
  • खेळ साहित्य कारखानदारी
  • स्टेशनरी उद्योग
  • शेती कारखानदारी
  • टेलरिंग गारमेंट
  • रेशिम उद्योग
  • काथ्यापासून वस्तू निर्मिती
  • सूत निर्मिती उद्योग
  • इतर उद्योग
  • पर्यटनावर आधारित उद्योग व सेवा
<< मागील पान