स्व-मदत गटांकडून होणारे मायक्रो फायनान्स
| १. |
मार्च २०१० पर्यंत बँकेशी संलग्न असलेले स्व-मदत गट |
२४६१३ |
| २. |
वरीलपैकी स्त्रियांचे स्व-मदत गट |
२४६१३ |
| ३. |
मंजूर कर्ज रकमा |
रु. १८.६६ कोटी |
| ४. |
शिल्लक |
रु. १९.०१ कोटी |
| ५. |
थकित |
रु. १.०८ कोटी |
| ६. |
वसुली |
९२% |
कार्यक्षम स्व-मदत चळवळीसाठी
- स्व-मदत गटाच्या बचतीवर आधारित स्व-मदत गट निधीला थेट वित्तपुरवठा
- स्व-मदत गटाला कर्ज - पहिल्यांदा कमीत कमी रु. ३०,०००/- आणि जास्तीत जास्त
रु. ५.०० लाख
एस. जी. एस. वाय. स्व-मदत गटाला कर्ज
| १. |
दारिद्र्य रेषेखालील गटासाठी व्याजदर |
७% द. सा. द. शे. |
| २. |
दारिद्र्य रेषेखाली नसलेल्या गटासाठी व्याजदर |
८% द. सा. द. शे. |
कर्ज मंजुरी अधिकार मर्यादा
| १. |
शाखा पातळीवर |
रु.३०,०००/- |
| २. |
विभागीय कार्यालयामध्ये |
रु.५०,०००/- |
| ३. |
मुख्य कार्यालयामध्ये |
रु.५०,०००/- पेक्षा जास्त |
स्व-मदत गटाच्या सदस्यांना दप्तर ठेवणे - रेकॉर्ड कीपिंग, हिशोब लिहिणे इत्यादी आणि छोटय़ा व्यावसायिक कामकाजाचे निःशुल्क प्रशिक्षण.
स्व-मदत गटाच्या उत्पादनांच्या विपणनासाठी बँकेने लक्ष्मी रस्त्यावरील आपल्या शारदा बझार या स्वतःच्या इमारतीतच कायमस्वरूपी दुकानासाठी जागा कोणतेही भाडे न आकारता दिली. स्व-मदत गटाच्या पोषणासाठी आणि बँकेशी उत्तम संधान राहील याची व्यवस्था करण्याची जबाबदारी बँकेने
१४ स्वयंसेवी संस्थाकडे सोपवली आहे. |